पारिता वर्ल्ड च्या सहाय्याने तुम्ही तुमचे विचार, अनुभव ,कथा, माहिती परिता वर्ल्ड परिवारासाठी नक्कीच पाठवू शकता.आम्ही त्याचे मनापासून स्वागत करू.
१) तुमचे साहित्य ई-मेल ने पाठवायचे असल्यास info@blog.paritaworld.com येथे पाठवावे.
२) तुमचे साहित्य लिखित स्वरूपात किंवा फोटो(इमेज ) असू शकते.
३)फाईल ची साईझ 5 mb पेक्षा जास्त नसावे. तसेच ते zip करुन पाठवल्यास अधिक चांगले.
४) वेबसाईटवर प्रसिध्द करण्याचा अंतिम निर्णय मराठीवर्ल्ड.कॅम संपादकांचा राहील.
