परिता वर्ल्ड या ब्लॉग मध्ये मराठी भाषा, संस्कृती,सणवार, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, हस्तकला याची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यात आम्ही लहान मुलांसाठी अर्थासह श्लोक, स्तोत्र देणार आहोत. तसेच मराठी वार,महिने, दिशा ,फळ,फुले, भाज्या यांची मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती असणार आहे. सोप्या पाककृती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपले पारंपरिक सण ,दागिने, वस्र , संस्कार आपण जाणून घेणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील गड -किल्ले, मंदिरे ,प्रेक्षणीय स्थळे याची रंजक माहिती इथे तुम्हाला मिळेल. काही हस्तकला जसे कापडी फुले, टाकाऊतून छान वस्तू बनवणे, गणपती ,दिवाळी यासाठी उपयुक्त हस्तकला वस्तू आपण इथे बघणार आहोत. एकंदर माहितीची मेजवानी म्हणजे पारिता वर्ल्ड असणार आहे. आम्हांला खात्री आहे हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल.धन्यवाद…